लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीलम गो-हे

नीलम गो-हे

Neelam gorhe, Latest Marathi News

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर काय बदलले? नीलम गोऱ्हेंनी स्पष्टपणे सांगितले - Marathi News | What changed when Uddhav Thackeray became Chief Minister? Neelam Gorhe clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर काय बदलले? नीलम गोऱ्हेंनी स्पष्टपणे सांगितले

विधानपरिषद उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही. जर काही प्रश्न आलाच तर नंतर पाहता येईल असे मला सांगितले गेले आहे. - नीलम गोऱ्हे ...

“रश्मी वहिनी या उद्धव ठाकरेंना पूरक, त्या राजकारणात येऊ शकतात”: नीलम गोऱ्हे - Marathi News | shiv sena shinde group leader neelam gorhe claims rashmi uddhav thackeray could be enter in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रश्मी वहिनी या उद्धव ठाकरेंना पूरक, त्या राजकारणात येऊ शकतात”: नीलम गोऱ्हे

Shiv Sena Shinde Group Neelam Gorhe News: जेवढी लोकांची अपेक्षा आहे, तेवढा वेळ उद्धव ठाकरे यांनी दिला नाही, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली. ...

उद्धव साहेबांना पत्र पाठवलं होतं, तिकडून नमस्कार-स्मायली आला; नीलम गोऱ्हे 'मातोश्री'बद्दल बोलल्या - Marathi News | MLA Nilam Gorhe has spoken about the message sent to party chief Uddhav Thackeray after Uddhav Balasaheb Thackeray left the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव साहेबांना पत्र पाठवलं होतं, त्यांच्याकडून नमस्कार-स्मायली आला - निलम गोऱ्हे

उबाठा पक्षातून बाहेर पडल्यानंतर निलम गोऱ्हेंवर ठाकरे गटातील नेत्यांनी सडकून टीका केली. ...

"संजय राऊतांचा कारण नसताना बळी गेला"; नीलम गोऱ्हेंच्या दाव्याने भुवया उंचावल्या - Marathi News | Sanjay Raut suffered a lot for no reason while criticizing Eknath Shinde Devendra Fadnavis A sensational claim by Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांचा कारण नसताना बळी गेला"; नीलम गोऱ्हेंच्या दाव्याने भुवया उंचावल्या

एकीकडे शिंदे गट राऊतांवर तोफ डागत असतानाच नीलम गोऱ्हेंनी त्यांची बाजू मांडली ...

'इतर कुठल्या पक्षाचा विचार नव्हता, मी मृत्यूची वाट पाहत होते...'; नीलम गोऱ्हेंचं धक्कादायक विधान - Marathi News | 'There was no other party in mind, I was waiting for death Neelam Gore's shocking statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इतर कुठल्या पक्षाचा विचार नव्हता, मी मृत्यूची वाट पाहत होते...'; गोऱ्हेंचं धक्कादायक विधान

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ...

परदेशी गुंतवणुकीसंदर्भातील करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा, नीलम गोऱ्हेंची सूचना - Marathi News | An action plan should be drawn up regarding foreign investment agreements, Neelam Gorhan suggested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी गुंतवणुकीसंदर्भातील करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा, नीलम गोऱ्हेंची सूचना

विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक संघटना व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

जातीय विखार... 'सटरफटर' म्हणणाऱ्या नीलम गोऱ्हेंना सुषमा अंधारेंचं सडेतोड पत्र - Marathi News | Sushma Andharan's letter to Neelam Gorha who called caste violence 'Sutterfter' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जातीय विखार... 'सटरफटर' म्हणणाऱ्या नीलम गोऱ्हेंना सुषमा अंधारेंचं सडेतोड पत्र

सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यासंदर्भातील काही अनुभव शेअर केले आहेत ...

कोसबाड-वरठा नाल्यावर नवीन पूल बांधा; विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश - Marathi News | Construct a new bridge over the Kosbad-Vartha Nala; Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe directed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोसबाड-वरठा नाल्यावर नवीन पूल बांधा; विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

वरठापाड्याच्या नाल्यावर पूल नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यात नाला ओलांडताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ...