लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीलम गो-हे

नीलम गो-हे, मराठी बातम्या

Neelam gorhe, Latest Marathi News

"मंत्री तुम्ही तुमच्या घरी, इथं...", निलम गोऱ्हेंनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावलं!; नेमकं काय घडलं? - Marathi News | Neelam Gorhe slams minister gulabrao patil in the vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंत्री तुम्ही तुमच्या घरी, इथं...", निलम गोऱ्हेंनी भर सभागृहात गुलाबराव पाटील यांना सुनावलं!

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही सभागृहात विरोधक आणि मंत्री यांच्यात वाकयुद्ध रंगताना पाहायला मिळत आहे. ...

Puneri Kisse: गप्पाजीरावांनी घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट; जाणून घ्या पुणेरी किस्से - Marathi News | Gappajirao took Dr. Neelam Gorhe visit Know Puneri stories | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Puneri Kisse: गप्पाजीरावांनी घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट; जाणून घ्या पुणेरी किस्से

स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख ते आता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक कार्याचा पट असा बराच मोठा आहे. गप्पाजीरावांची त्यांची भेट होते त्यावेळी अन्य विषयांबरोबरच असे किस्सेही चर्चेला येतात. त्यातलेच हे दोन. ...

भंडारा महिला अत्याचारप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी - डॉ नीलम गोऱ्हे - Marathi News | Strict action should be taken against the culprits in the Bhandara woman rape case - Dr Neelam Gorhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा महिला अत्याचारप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी - डॉ नीलम गोऱ्हे

या प्रकरणाची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. ...

"उदय सामंतांवर झालेल्या हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये" - Marathi News | Don't try to malign Shiv Sena for no reason regarding the attack on Uday Samant said dr neelam gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उदय सामंतांवर झालेल्या हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये"

पुण्यात राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या कारवर काही अज्ञातांनी मंगळवारी हल्ला केला. ...

"सूर्य कायमचा संपला..." जे.पी. नड्डा यांना नीलम गोऱ्हे यांचा टोला - Marathi News | neelam gorhe criticism JP nadda about related statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सूर्य कायमचा संपला..." जे.पी. नड्डा यांना नीलम गोऱ्हे यांचा टोला

देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही ...

Neelam Gorhe: "गेलेले एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल..." नीलम गोऱ्हे यांचे मत - Marathi News | The departed will gather and the river will flow again Opinion of Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Neelam Gorhe: "गेलेले एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल..." नीलम गोऱ्हे यांचे मत

राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरु झाले आहेत ...

राज्य सरकारच्या सकारात्मक कामांना चालना, नीलम गोऱ्हेंच्या उपसभापती पदाच्या कारकीर्दीला तीन वर्षे पूर्ण  - Marathi News | Neelam Gorhe completes three years as Deputy Chairman of Maharashtra Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारच्या सकारात्मक कामांना चालना, नीलम गोऱ्हेंच्या उपसभापती पदाच्या कारकीर्दीला तीन वर्षे पूर्ण 

Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विधान परिषद उपसभापती पदाच्या कारकीर्दीला दिनांक २४ जून २०२२ रोजी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे नॉट रिचेबल?, शिवसेनेच्या मुंबईतील नेत्याकडून आली प्रतिक्रिया - Marathi News | Eknath Shinde Not Reachable ?, Reaction from Shiv Sena leader Nilam Gorhe in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे नॉट रिचेबल?, शिवसेनेच्या मुंबईतील नेत्याकडून आली प्रतिक्रिया

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले. ...