शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर हातात बांधणार घड्याळ | Surekha Punekar Join NCP | Maharashtra News

महाराष्ट्र : अजित पवार यांच्या रागावण्याबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? Supriya Sule | Atul Kulkarni

महाराष्ट्र : सुनेचा BJP MP वर मारहाणीचा आरोप; NCPकडे मदतीची मागणी | Rupali Chakankar | Wardha | Maharashtra

महाराष्ट्र : विरोधकांना नाऊमेद करण्यासाठी ED चा वापर; पवारांचा गंभीर आरोप | NCP Sharad Pawar Speech | Maharashtra

महाराष्ट्र : LIVE - NCP Sharad Pawar | 'सहकार'वर शरद पवार भाषण थेट प्रक्षेपण | Pune News

महाराष्ट्र : महागाईने जनता त्रस्त; मोदी बसले मंदिरात मस्त | NCP Protest | Pune News

महाराष्ट्र : राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार | Anjali Damania | Amit Shah | Sharad Pawar | BJP-NCP | India

महाराष्ट्र : LIVE - Sharad Pawar । शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेच थेट प्रक्षेपण

महाराष्ट्र : LIVE - पवारांच्या बारामतीत कॉंग्रेसला इंटरेस्ट | Sharad Pawar | Ajit Pawar | Congress | NCP

महाराष्ट्र : सभेत मिटकरींना काय झालं होतं? Amol Mitaki admited at Hospital | Akola | Maharashtra News