शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : चंद्रचूड यांनी लोकशाहीचा खून करण्यामध्ये सहकार्य केले; पृथ्वीराज चव्हाणांचं विधान

पुणे : शरद पवार ५० वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले नेते! त्यांनी पराभव स्वीकारावा - देवेंद्र फडणवीस

पुणे : पुण्याच्या २ दादांमध्ये तीव्र स्पर्धा! पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता

महाराष्ट्र : बारामतीतील पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंची EVMवर शंका; शरद पवारांना पाठिंबा, PM मोदींना आव्हान

मुंबई : मविआ आमदारांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, कारण...; अजित पवार रोखठोक बोलले

महाराष्ट्र : शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण...

छत्रपती संभाजीनगर : तिकीटासाठी मोठ्या पवारांकडे गेलेल्या सतीश चव्हाणांची अजित दादांच्या तंबूत पुन्हा एन्ट्री?

महाराष्ट्र : शपथविधी सोहळ्याच्या बैठक व्यवस्थेवरून शिवसेना नाराज; निष्काळजीपणा केल्याचा आरोप

पुणे : शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ल्याची कबुली; टिंगरेवर हल्ला करणा-या दोघांना अटक

महाराष्ट्र : मानापमान नाट्यानंतर शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; भुजबळ म्हणाले, “नाराज होणे...”