शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : हॅलो पवारसाहेब, आम्ही हाय तुमच्यामागे; आंबेगावातून थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद

नाशिक : Nashik: दिलीप बनकर यांनीही केले शरद पवारांचे स्वागत 

ठाणे : Thane: ठाण्यात अजित पवार गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन

महाराष्ट्र : हो! २०१४, १७, १९ मध्ये BJP शी चर्चा झाली होती, दादांच्या दाव्यावर अखेर पवार बोलले, म्हणाले...

महाराष्ट्र : आम्ही सगळं सोडून जातो, तुम्ही परत या, पण..., जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना भावनिक आवाहन 

महाराष्ट्र : राष्ट्रवादीत उभी फूट नाही तर हे ठरवून केलंय, भाजप नेत्याचा शरद पवारांवर आरोप 

मुंबई : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची आज सभा; राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार

मुंबई : सांगा आमदार कुणाकडे?; शरद पवारांबरोबर २५ आमदार असल्याचा दावा

मुंबई : आमच्या नियुक्त्या घटनेनुसार, त्यांच्या घटनाबाह्य; प्रफुल्ल पटेल यांचा दावा

पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीमुळे नवीन कार्यकर्त्यांना मिळतेय संधी; बेधडकपणे होतायेत नव्या गटात प्रवेश