शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड, वय काढाल, तर याद राखा...; शरद पवारांनी ठणकावलं

महाराष्ट्र : शरद पवारांचं असं काय चुकलं? की तुम्ही सर्व त्यांच्यापासून वेगळे झालात; तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : भाजप-सेनेसोबत जाऊन अजित दादांना भविष्यात CM पदाची संधी आहे? सुनिल तटकरे स्पष्टच बोलले

पुणे : आमदार मकरंद पाटील यांचा अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय

नाशिक : आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर...; शरद पवारांचं मोदी सरकारला थेट आव्हान

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादीच्या एंट्रीने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता; राजकीय भविष्याबाबतही चिंता

नाशिक : मी टीका करायला नाही, तुमची माफी मागायला आलोय; पवारांची भावनिक साद

गडचिरोली : मोदींच्या नेतृत्वात देश आगेकूच करतोय; अजित पवारांचं पहिलं भाषण

मुंबई : ईडीच्या भीतीपोटी अजित पवार यांनी बंड केलं; शालिनीताई पाटलांचा आरोप

पुणे : NCP चे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे खून प्रकरणातील दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या