शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके तटस्थ, पुढील विधानसभा लढणार नसल्याची घोषणा

महाराष्ट्र : पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पळवला जातो; उद्धव ठाकरेंची भाजपवर खोचक टीका

नाशिक : येवल्यातून उमेदवारी दिली नाही तर मीच निवड केली; शरद पवारांच्या आरोपांना भुजबळांचं उत्तर

पुणे : ठाकरेंनी पक्षाची काळजी घेतली असती तर उद्धव सरकार पडले नसते; वळसे पाटील स्पष्टच बोलले

पुणे : ईडी, सी बी आय, कुठलीही नोटीस आली नाही; वळसे पाटलांनी सांगितलं सत्तेत जाण्याचं कारण

महाराष्ट्र : Rupali Chakankar : काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात, अनुभवाचे बोल; रुपाली चाकणकरांचा टोला

संपादकीय : राष्ट्रवादीतील फुटीने ‘सहकारा’तही टिकटिक

महाराष्ट्र : ...तेव्हा मला मुख्यमंत्रिपदाची दिली होती ऑफर; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : न्यायालयात कोणाची बाजू मांडू, कोणाविरोधात युक्तिवाद करू?; वकिलांत संभ्रम