शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला; वाय बी चव्हाण सेंटरमध्ये काय खलबतं? जयंत पाटलांनी सांगितला घटनाक्रम

मुंबई : 'पवार साहेब आमचे दैवत, आशीर्वाद घेण्यासाठी आलो', प्रफुल्ल पटेलांनी सांगितले भेटीचे कारण

मुंबई : मोठी बातमी! अजित पवार यांच्या गटातील नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

मुंबई : भरत गोगावले हा बोगस, खरे प्रतोद सुनील प्रभू; आमदार सुनील राऊतांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : शिंदे, अजित पवार यांना एनडीए बैठकीचे निमंत्रण; मोदीची भेट घेणार

मुंबई : व्हीप कुणाचा चालणार? अधिवेशनापूर्वी कायदेशीर पेच, आमदारांना धाकधुक

अमरावती : भाजप आमदारांत प्रचंड अस्वस्थता, उपऱ्यांना रेड कार्पेट; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती तर मिळाली, पण पालकमंत्रिपदाचं काय? अजित पवार म्हणतात...

मुंबई : कलम ३७० हटवणं चांगली बाब, तर समान नागरी कायद्याबाबत अजित पवार; म्हणाले....

महाराष्ट्र : अजित पवारांसोबतची युती पॉलिटिकल, फडणवीसांच्या विधानावर दादांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले...