शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना चिंताजनक; राज्य कोणत्या दिशेने चाललंय हा उत्तम नमुना - शरद पवार

धाराशिव : खेकड्याला खाज खूप असते; रोहित पवारांची तानाजी सावंतांवर बोचरी टीका

महाराष्ट्र : अजित पवार वेगळे होऊन ४३ दिवस नाही झाले, तोवर शरद पवार ४ वेळा भेटले; काय चाललेय काय?

पुणे : पुणेकरांसाठी गुडन्यूज... अजित पवारांच्या प्रवासानंतर मेट्रोच्या वेळेत झाला बदल

मुंबई : या शंकेला बळ मिळतंय; काका-पुतण्याच्या भेटीवर शिवसेनेकडून स्पष्ट नाराजी

सोलापूर : ‘ती’ भेट वडीलकीच्या नात्याने, भाजपसोबत जाणे राष्ट्रवादीच्या धोरणात बसत नाही: शरद पवार

सांगली : 'घरातील वाद घरातच संपावा यासाठी आमचे प्रयत्न'; जयंत पाटील यांचं विधान

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचा एक गट भाजपासोबत गेला, तरी मूळ पक्ष कधीच जाणार नाही;शरद पवारांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : 'अजित पवार हा माझा पुतण्या, मी कुटुंबातील वडिलधारा माणूस मग...'; भेटीवर पवारांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : ती गुप्त भेट नव्हती, मी बैठकीत...; शरद पवार-अजित पवार भेटीवर जयंत पाटील बोलले