शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    राष्ट्रवादी काँग्रेस

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

    Read more

    नागपूर : नागपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रेखा कृपाले 

    पुणे : Video: शरद पवार असल्याचं कळताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील धावत-पळत आले

    मुंबई : शरद पवारांच्या सभेचा धसका, बीडमध्ये धनंजय मुंडेंसाठी उत्तरसभा होणारच

    छत्रपती संभाजीनगर : आधी चक्की पिंसिंग, आता अजित पवारांचं किसींग; शिवसेनेचा फडणवीसांवर बाण

    महाराष्ट्र : राष्ट्रवादीचा आणखी एक नेता जामिनावर बाहेर, 8 वर्षांपासून तुरुंगात होते माजी आमदार...

    ठाणे : शरद पवार गटात गेलेल्या बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना धमकी

    महाराष्ट्र : नाशिकचे राष्ट्रवादी भवन मिळेना! शरद पवार गटाने तंबू ठोकला; जुन्या कार्यालयावर अजितदादांचा दावा

    मुंबई : नवाब मलिकांविरोधातील तक्रार मोहित कंबोज मागे घेणार?; स्वतःच केला खुलासा

    महाराष्ट्र : शरद पवारांना शह देण्याची तयारी, राज्यभरात अजित पवार गटाची मोर्चेबांधणी, केली मोठी घोषणा 

    पुणे : खासदार सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यात ‘अजितदादा’ गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग