शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    राष्ट्रवादी काँग्रेस

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

    Read more

    महाराष्ट्र : सुप्रिया सुळे राजकारणात कोणत्या ३ कामांसाठी आल्या?; बारामतीत बेधडकपणे बोलल्या

    भंडारा : राष्ट्रवादीच्या गटनेत्याने बजावला व्हिप, मोहाडीत कोणाचे चालणार अस्त्र ?

    संपादकीय : पुतण्याचा धावा... काका मला वाचवा!; काय आहे भाजपा अन् अजितदादांची अडचण?

    महाराष्ट्र : सत्तेसोबत जा; पण माणुसकी ठेवा! शरद पवारांचा फुटीर नेत्यांना इशारा; बीड सभेला लक्षणीय गर्दी

    जालना : अनेक राज्यात परिवर्तन झाल्याने भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेईना: रोहित पवार

    महाराष्ट्र : एकदा सामुदायिक शक्ती एकवटली तर...; शरद पवारांचा भाजपावर घणाघात

    महाराष्ट्र : सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर जा, निदान थोडी माणुसकी ठेवा; शरद पवारांनी फटकारलं

    बीड : ८३ वर्षाचा योद्धा आर्शीर्वाद मागायला आलाय, आधार देऊ; शरद पवारांसमोर राजेश टोपे भावूक

    मुंबई : नवाब मलिकांचं ठरलं, राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार?; आता स्वत:च सांगितलं

    महाराष्ट्र : कुणीही इकडं तिकडे गेले तरी..; आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंवर जोरदार बरसले