शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    राष्ट्रवादी काँग्रेस

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

    Read more

    महाराष्ट्र : “अजित पवार अन् माझ्यात कोणतेच वाद नाहीत, आम्ही त्यांच्यासोबत...”; जयंत पाटलांचे सूचक विधान 

    कोल्हापूर : पवार कोणा कोणाचे विठ्ठल राहतात, हे लवकरच कळेल; जयंत पाटीलांचा इशारा 

    महाराष्ट्र : “भाजपशी समझोता करण्यास नकार दिला, दुसऱ्या दिवशी रेड पडली”; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

    पुणे : दिलीप वळसे पाटलांचं मीडियावर खापर; शरद पवारांवरील टीकेवर स्पष्टीकरण

    पुणे : साहेबांबद्दल चुकीचा शब्द जाणे अशक्य... शरद पवारांवरील टीकेनंतर वळसे पाटलांचा 'यु टर्न'

    महाराष्ट्र : साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार, मात्र अत्यंत कृतघ्न निघाला, दिलीप वळसे-पाटलांच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

    महाराष्ट्र : इतिहासात आजवर झाली नाही, अशी अजित पवारांची सभा बीडमध्ये होईल - धनंजय मुंडे

    महाराष्ट्र : 'ईडीच्या भीतीने आमच्यासोबत असलेले काहीजण भाजपसोबत गेले'; शरद पवारांचे टीकास्त्र

    सातारा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आता अजित पवारांचे लक्ष

    संपादकीय : पवार विरुद्ध पवार ! काकांचा झंझावात पुतण्या रोखू शकेल?