शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    राष्ट्रवादी काँग्रेस

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

    Read more

    नाशिक : निर्यात शुल्क वाढीचा विरोध; NCPच्या शरद पवार गटानं रस्त्यावर फेकला कांदा, नाशिक-पुणे मार्गावर रास्ता रोको

    महाराष्ट्र : “मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा”; प्रफुल्ल पटेलांचा टोला

    कोल्हापूर : शरद पवारांची येत्या शुक्रवारी कोल्हापुरात सभा, जिल्ह्यात उत्सुकता शिगेला

    राजकारण : अमोल मिटकरींनी गायला पोवाडा... छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.... | Amol Mitkari | SA4

    बीड : जयदत्त क्षीरसागरांची दुसऱ्या पुतण्याही साथ सोडणार; योगेश क्षीरसागर अजित पवार गटात?

    नवी मुंबई : बदलापूरात धूर नव्हे 'धूळ' फवारणी? तत्कालिन आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी 

    नागपूर : शाळा, अपार्टमेंट व हॉटेल्सच्या जलतरण तलावांचे सेफ्टी ऑडिट करा, राष्ट्रवादी अर्बन सेलची मागणी

    जळगाव : राष्ट्रवादीची ताकद दाखविण्यासाठी शरद पवारांनी रणनिती बदलली!

    महाराष्ट्र : Rohit Pawar : जखम डोक्याला आणि तुम्ही मलम लावताय पायाला; रोहित पवारांचा फडणवीसांना खोचक टोला

    गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कसली कंबर, प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वात मोर्चेबांधणी