शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं! तेव्हा त्यांनी आम्हाला मंत्री केलं, त्यांनी काही उपकार नाही केले - महादेव जानकर

राजकारण : तळ्यात मळ्यात असणारे चेतन तुपे अखेर अजित पवार गटात | Chetan Tupe Joins Ajit Pawar Group | AJ2

पुणे : राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा रासपने घेतला पाहिजे; महादेव जानकरांचे परखड मत

पुणे : देशात करिष्मा असणारे नेतृत्व नरेंद्र मोदींशिवाय कोणी नाही; अजित पवारांनी उधळली स्तुतीसुमने

पुणे : शरद पवार-अजित पवारांचं राजकारण राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी शुभ अन् मंगल

मुंबई : संभाजीराजे भाजपच्या जवळचे, भाजपानेच त्यांना संदेश दिला असेल

मुंबई : माझ्या नादाला लागाल तर अंगावर कपडे राहणार नाही, राऊतांचा राष्ट्रवादीला इशारा

नागपूर : ओबीसींवरील अन्यायाकडे बावकुळेंचे लक्ष का नाही ? अनिल देशमुख यांचा सवाल 

जळगाव : 'अजित पवार आले की तोंड उघडायचं बंद'; ५० खोक्यांच्या टिकेवरुन गुलाबरावांचा चिमटा

पुणे : राज्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांना सरकारतर्फे देण्यात येणार बक्षीस; अजित पवारांची माहिती