शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : शरद पवारांचे PM मोदींना थेट चॅलेज, अजित पवारांना कोंडीत पकडलं?

महाराष्ट्र : 'शरद पवारांनी आता निवृत्ती घ्यायला हवी', जिवलग मित्र सायरस पूनावाला यांचा सल्ला

मुंबई : 'म्हणून भाजप नेत्यांचा इगो दुखावला असेल'; जीआर मागे घेण्यामागचे रोहित पवारांनी सांगितलं राजकारण

महाराष्ट्र : अजित पवार रक्षाबंधनाला गेलेच नाहीत? सकाळी जो कार्यक्रम होतो..., रोहित पवार अजूनही आशावादी

महाराष्ट्र : अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम होणार! शरद पवार गटाकडून हालचालींना वेग; बैठकीत नेमकं काय घडलं?

पुणे : दादांकडून ग्रीन सिग्नल आला की मी आहेच; जय पवारही उतरले राजकीय मैदानात?

बीड : शरद पवारांची खेळी, मुंडेंच्या परळीतील नेत्याला राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

मुंबई : तुम्ही मला नाही, करोडो लोकांना बालिश म्हटलं, रोहित पवारांचा राष्ट्रवादीवर पलटवार

महाराष्ट्र : एकनाथ खडसेंच्या लेकीवर शरद पवारांनी टाकला विश्वास; पक्षाकडून दिली मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : अजितदादांचे धाकटे सुपुत्र जय पवार राजकारणात सक्रीय होणार? दिले स्पष्ट संकेत; म्हणाले...