शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : म्हणूनच अजित पवार गटावर उत्तर सभा घेण्याची वेळ आली

कोल्हापूर : शरद पवारांच्या पाठोपाठ कोल्हापुरात अजित पवारांची ‘उत्तरदायित्व’सभा; जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी

ठाणे : जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून जशास तसे उत्तर: आनंद परांजपे

सातारा : राष्ट्रवादीचं मिशन २०२४; माणमध्ये प्रभाकर देशमुख टीकटीक वाजवणार का जयकुमार गोरेंचा चौकार 

मुंबई : 'राज्यातील जनता स्वाभिमानी, बीडमध्ये सत्तेचा वापर; रोहित पवारांचा दादा गटावर पलटवार

पुणे : अजित पवार यांचा बैठकांचा धडाका; दोन दादांच्या वादात कार्यकर्त्यांची कोंडी; कोणाचे ऐकायचे?

महाराष्ट्र : मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी

महाराष्ट्र : ...तेव्हा जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या पाया पडले; मुश्रिफांनी भाषणात सांगितला किस्सा

मुंबई : तुमचा फोटो नाही लावणार, पण आमच्या देवघरात असलेला तुमचा फोटो काढता का?

बीड : अजित पवारांची बीडमध्ये उत्तर सभा! कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी, मुंडेंनी टीझर केला लाँच