शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : बारामतीतील दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा - सुप्रिया सुळेंची मागणी

नागपूर : मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ला विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, नागपुरात आंदोलन

सांगली : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे युवा नेते अस्वस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

मुंबई : अजित पवार फुल्ल कॉन्फिडन्ट, फडणवीसांनीही म्हटलं.. 'एस'

पुणे : 'अजित पवार बाहेर पडा', बारामतीत मराठा समाजाचा मोर्चा; घोषणाबाजी जोरात

महाराष्ट्र : “पक्षाचे चिन्ह असो वा नसो, आमच्याकडे शरद पवार आहेत”; रोहित पवारांचा पटेलांवर पलटवार

अमरावती : ते आले, मस्तपैकी जेवण केले अन् निघून गेले! प्रफुल्ल पटेलांची टीका

महाराष्ट्र : “शरद पवारांशी आजही बोलणे होते, अजूनही त्यांच्या संपर्कात”; अजितदादा गटातील नेत्याचे विधान

अमरावती : विकासासाठी सेनेसोबत युती केली, मग आमचा निर्णय चुकीचा कसा?; प्रफुल्ल पटेल यांचा सवाल

जळगाव : 'शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकून मोठी चूक केली'; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं