शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : पाकिस्तानी मुलगी विराटची स्तुती करतेय, आपल्याकडे कुणी बाबरचं कौतुक केलं तर कबर खोदतील

नागपूर : इंडिया आघाडी, फेव्हिकॉल से भी नहीं जुडेगी, प्रफुल्ल पटेल यांचा टोला, PM मोदींची केली प्रशंसा

जळगाव : तिसऱ्या भिडूमुळे वैद्यकीय शिक्षण खाते गेले, गिरीश महाजनांनी व्यक्त केली खंत

नागपूर : इंडिया आघाडी, फेविकॉल से भी नही जुडेगा..! प्रफुल्ल पटेल यांची टीका

मुंबई : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर शरद पवारही कडाडले, गृहमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : आपण आंदोलकांसोबत, दोषी पोलिसांवर कारवाई होईल; अजित पवारांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : इंडिया आघाडीला निमंत्रकाची गरज नाही, मुंबईतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई : 1 ट्रिलियन म्हणजे किती रुपये; अजित पवारांनी सोडवलं तुमच्या मनातील गणित

कोल्हापूर : कोल्हापूरात शरद पवार गटाला धक्का! के पी पाटील यांची अजित पवार यांच्या गटाकडे वाटचाल

महाराष्ट्र : इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय; 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप ठरणार