शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलले पाहिजे”; जयंत पाटलांचे आवाहन

महाराष्ट्र : Rohit Pawar : नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं; रोहित पवारांचं टीकास्त्र

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार, इचलकरंजीत माजी सभापती चोपडे चार माजी नगरसेवकांसह अजित पवार गटात

महाराष्ट्र : छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार

जळगाव : दोन बायका फजिती ऐका; शरद पवारांसमोरच खडसेंच्या निशाण्यावर अजित पवार

जळगाव : हे खोटे असेल तर तुम्ही स्वत:ला काय कराल?; जळगावच्या सभेतून शरद पवारांचा मोदींना सवाल

जळगाव : हे शेबंड्या पोरालाही पटणारं नाही?; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

कोल्हापूर : ‘भाजप सरकार, चले जाव’: हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हल्लाबोल’

जळगाव : Video: अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं का? रोहित पवारांनी गोलगोल फिरवत उत्तर टाळलं

पुणे : बारामतीतील दुष्काळी भागात चारा छावण्या, पाण्याचे टँकर सुरू करा - सुप्रिया सुळेंची मागणी