शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

बीड : आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक

बीड : Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या

ठाणे : लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादसही महायुतीचे मिशन ४५ प्लस; सुनिल तटकरे यांची माहिती

महाराष्ट्र : अपात्र का करू नये? शरद पवार गटाच्या आठ आमदारांना नोटीस

महाराष्ट्र : मोठी बातमी! शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाची नोटीस, काय आहे प्रकरण?

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यास भाजप सक्षम, राजन तेलींचे प्रत्युत्तर 

मुंबई : पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, कृषी मंत्री असताना काय केले? शरद पवारांनी थेट यादीच वाचून दाखवली

महाराष्ट्र : पवारांचा BJP ला धक्का, माजी मंत्री NCP मध्ये जाणार; अजित पवार गटाला टेन्शन देणार

ठाणे : “शिवरायांनी सुरत लुटल्याचा बदला घेतला जातोय”; जितेंद्र आव्हाडांची टीका

रायगड : चुकीच्या प्रवृत्तींना विरोध करण्यासाठी एकत्र या; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आवाहन