शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : अजित पवार आजारी, मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय; त्यांच्याविरोधातील आंदोलन रद्द केले

ठाणे : भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची दुरावस्था; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मालोडी टोलनाका फोडला

मुंबई : ...ते शिंदे गटाचा विश्वासघात करतायत, सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला सूचक सल्ला

मुंबई : मंत्रालयाबाहेर ३ आमदार बसले उपोषणाला; मराठा आरक्षणाला असाही पाठिंबा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक डिसेंबर अखेरपर्यंत घ्या; राष्ट्रवादीची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी 

महाराष्ट्र : “मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा”; अमोल कोल्हेंना आंदोलकाचा फोन, ऑडिओ व्हायरल!

मुंबई : अजित पवारांना डेग्यू; आमदार मिटकरींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, विशेष मागणी

महाराष्ट्र : बीडमध्ये उद्रेक! आंदोलकांनी NCP भवन पेटवलं, आमदार क्षीरसागरांचे घर, ऑफिस जाळले

बीड : अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांचा आरक्षणासाठी राजीनामा

मुंबई : लोकप्रतिनीधींवर हल्ले, त्यांची घरे जाळली जात आहेत; गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा