शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; '१९९९ मध्ये जेव्हा त्या पक्षाची स्थापना झाली...'

महाराष्ट्र : अजित पवार राजकारणापासून लांब; दुपारीच बारामतीत होते, सायंकाळी वानखेडेवर

महाराष्ट्र : भाऊबीजेसाठी शरद पवार अजितदादांच्या घरी; कौटुंबिक मनोमिलन झालं, राजकीय कधी?

महाराष्ट्र : दादा रक्षाबंधनाला आला नाही, भाऊबीजेसाठी सुप्रिया सुळेच अजित पवारांच्या घरी दाखल

महाराष्ट्र : आता पाडव्यापूर्वीच लोक येतात, सांगतात गर्दी खूप असते; पवार म्हणाले, 'काहींचे व्यक्तीगत आजार' 

महाराष्ट्र : अजित पवार बारामतीत, किल्ले पाहताना दिसले; सुप्रिया सुळे म्हणतायत डेंग्यूमुळे ते आले नाहीत...

महाराष्ट्र : जी गोष्ट आहे ती मोठ्या मनाने स्वीकारायला हवी; गोविंदबागेत अजित पवार न आल्याने सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : अजित पवार निधी वाटपावर नाराज? शिंदेंच्या मंत्र्यांनी केले स्पष्ट, राऊतांवरही टीका

पुणे : पक्षात फुट, पण कुटुंबप्रमुख शरद पवारच; दिवाळीसाठी एकत्र आले अजित पवार

अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर येऊ - आमदार रोहित पवार