शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : राष्ट्रवादी कोणाची? आजपासून निवडणूक आयोगात सुनावणी; शरद पवार दिल्लीसाठी रवाना

मुंबई : छगन भुजबळांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली; रोहित पवारांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट-पवार गट आमनेसामने; केंद्रीय निवडणूक आयोगात पुन्हा सुनावणी

महाराष्ट्र : अजित पवारांचे आजारपण राजकीय? तटकरे खुलासा करणार; शाह भेटीवरही बोलण्याची शक्यता

महाराष्ट्र : बागेश्वर बाबांचा ‘दिव्य दरबार’, भाजपने केले आयोजन; पण अजितदादा गटाचा आक्षेप, चर्चांना उधाण

सोलापूर : मी कुठेच नसलो तरी सगळीकडेच आहे; शरद पवारांच्या गुगलीने भुवया उंचावल्या

अहिल्यानगर : शरद पवारांनी 'एक मराठा लाख मराठा'ची घोषणा द्यायला हवी; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत, याची काळजी घेऊ; शरद पवारांनी मोदींवरही केली टीका

महाराष्ट्र : राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; '१९९९ मध्ये जेव्हा त्या पक्षाची स्थापना झाली...'

महाराष्ट्र : अजित पवार राजकारणापासून लांब; दुपारीच बारामतीत होते, सायंकाळी वानखेडेवर