शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : अजितदादांनी गुप्त भेटी घेऊन मला १० वेळा निरोप का पाठवला?; अमोल कोल्हेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

नाशिक : जागावाटपाची चर्चा अर्धवट, राष्ट्रवादीने 10 वर दावा सांगितला; भुजबळांनी शिरुर लढण्यावरही दिले संकेत

महाराष्ट्र : बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; भाजपच्या महिला नेत्याचं विधान चर्चेत

मुंबई : 'मी फक्त आईला घाबरते, अजितदादांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले'; सुप्रिया सुळेंचं विधान

महाराष्ट्र : केवळ २ वर्षातच अमोल कोल्हे राजीनामा देत होते, कारण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

संपादकीय : राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांची रंजक जुगलबंदी

पुणे : 'घड्याळ' बंद पडले की काय?; अमोल कोल्हेंनी निमंत्रण पत्रिकाच केली शेअर

पुणे : बारामतीत हवा पवारांचीच; पण नेमक्या कोणत्या...? महारोजगार मेळाव्यातील शिट्ट्या, टाळ्यांमुळे महायुती गोंधळात

ठाणे : भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन, रस्त्याचे गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण

महाराष्ट्र : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीत मतभेद; श्रीरंग बारणेंना NCP आमदाराचा विरोध