शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : Pune: काँग्रेसमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये रस्सीखेच; लोकसभा मतदारसंघावरून पक्षश्रेष्ठींपुढेही पेच

महाराष्ट्र : ... तर लोकसभेचे काम करणार नाही; विजय शिवतारेंचा बारामतीतून अजित पवारांना इशारा

मुंबई : Video: तुतारी पोहोचली का गावात? सुप्रिया सुळेंचा फोन; बारामतीकर म्हणाला आम्ही दादांसोबत

मुंबई : बेडकाला बैल झाल्यासारखं वाटतं; स्वत:च्या घरासमोरचाही रस्ता करता आला नाही

महाराष्ट्र : भविष्यात आपल्याकडे भोजनासाठी नक्की येईन; पवारांच्या पत्राला शिंदे-फडणवीसांचे उत्तर

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंकडून स्वत:ची उमेदवारी जाहीर?; पोस्टची चर्चा होताच केला खुलासा

महाराष्ट्र : तोतया अधिकारी, बनावट शिक्के, बनावट सह्या; मुख्यमंत्र्यांचा धाकच राहिलेला नाही

मुंबई : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी नाकारलं शरद पवारांचं भोजनाचं निमंत्रण; दिलं 'हे' कारण

पुणे : लोकसभा निवडणूक: शिवाजीराव आढळराव पाटलांना माझा विरोधच- दिलीप मोहिते-पाटील

पुणे : जवळपास 200 MLA, दोन DCM, एक CM एवढी मोठी ताकद, तरी..., हीच माझ्या कामाची पोचपावती, महायुतीला कोल्हेंचा टोला