शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : मोठी बातमी: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'या' १५ जागांचा आढावा; भाजप किती जागा सोडणार?

मुंबई : शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात; राष्ट्रवादीनं करुन दिली आठवण

महाराष्ट्र : सुनेत्रा पवार बारामतीत राष्ट्रवादीच्या उमेदवार, अजित पवार गटाकडून घोषणा

मुंबई : ... तर सुनेत्रावहिनी पवार बारामतीच्या उमेदवार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनीच केली घोषणा

महाराष्ट्र : गणित सुटलं! महाराष्ट्रात ४८ पैकी ३२ जागा भाजपाला, शिंदे अन् अजित पवार गटासाठीही 'फॉर्म्युला' ठरला

मुंबई : 'महाराष्ट्रात ५० वर्षात शरद पवारांचं मोठं काम...', अमित शहांच्या टीकेला जयंत पाटलांचा पलटवार

मुंबई : महायुतीत जागावाटपाचा गुंता सुटला? अमित शहांची मध्यरात्री मुंबईत बैठक, भाजपची महाराष्ट्रातील यादी येणार

जळगाव : महाराष्ट्राची जनता ५० वर्षांपासून...'; अमित शाह यांच्याकडून पहिल्याच सभेत पवारांवर शाब्दिक हल्ला 

महाराष्ट्र : यापेक्षा अधिक गलिच्छ काय असू शकतं; सुप्रिया सुळेंची सणसणीत टीका, कुणाला केलं लक्ष्य?

नाशिक : शरद पवार १३ मार्चला नाशिकमध्ये; लोकसभा निवडणुकीची तुतारी फुंकणार