शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : 'पुन्हा अशी दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात'; पवारांनी अजितदादांच्या आमदाराला भरला दम

मुंबई : अमित शाहंच्या टीकेला शरद पवारांचा 'पवारस्टाईल' पलटवार; उपस्थितांच्या टाळ्या

मुंबई : अरुणाचल प्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी नव्हतीच, मग आमदार भेटलेच कसे?

मुंबई : लवासाप्रकरणी याचिकेत शरद पवारांनी दाखल केली मध्यस्थी याचिका

महाराष्ट्र : भाजपची यादी ३५ची; शिंदेंच्या शिवसेनेला ९, तर राष्ट्रवादीला ४; वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आग्रही

महाराष्ट्र : ‘वंचित’शिवाय की ‘वंचित’सह? वंचित नसेल तर काय? आधी मागितल्या १५ जागांची, मग ५ वर! 

महाराष्ट्र : मविआची गाडी चार जागांवर अडकली; शिवसेनेला हवे जालना, शिर्डी, रामटेक; शरद पवारांना हवे वर्धा; आज मुंबईत पुन्हा बैठक

महाराष्ट्र : आमच्यावर टीका झाली असली तरी एका गोष्टीचं बरं वाटलं की...; सुप्रिया सुळेंचा अमित शाहांना टोला

सातारा : प्रदेशाध्यक्ष म्हटले..कामाला लागा; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सातारा, माढ्यावर दावा

सातारा : साताऱ्याचा उमेदवार ठरविण्यासाठी हेलिकॉप्टरने मुंबईला; शरद पवार गटाची जोरदार तयारी