शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : आमदार संतोष बांगरांविरुद्ध कारवाई करा; व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा संताप

पुणे : भाजप हे गुंडांचे सरकार; आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

ठाणे : राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रुपाली कराळे यांची नियुक्ती

पुणे : मस्ती असेल तर पोलिसी खाक्या दाखवायला लागेल; अजितदादांच्या पोलिसांना सूचना

मुंबई : 'तुमची साथ, सोबत अखंड मिळत राहो...'अजित पवारांच्या ट्विटवर मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर

संपादकीय : वाचनीय लेख - ‘बय गेली न बयची वाकय बी गेली’... पवारांची परीक्षा ठाकरेंपेक्षा कठीण

ठाणे : ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नवीन बॅनर्स

सांगली : Sangli Politics: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात कमळाबरोबर गेले घड्याळ, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात

नवी मुंबई : महापालिकेच्या शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या: राष्ट्रवादीची मागणी

महाराष्ट्र : दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र देणारे राष्ट्रवादीचे ते 5 आमदार कोण? अमोल कोल्हे तर सर्वांनाच माहिती...