शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : अजित पवार गटाचे आमदार अपात्र नाही, पण शरद पवार गटाचे काय झाले?; नार्वेकरांचा महत्वाचा निर्णय

मुंबई : अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला

महाराष्ट्र : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर नार्वेकरांचा निकाल काय असेल? उज्ज्वल निकमांचे भाकीत

मुंबई : राज ठाकरेंवरील टीकेचा व्हिडिओ; रोहित पवारांनी अजित काकांना करुन दिली आठवण

मुंबई : काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या; टर्म संपलेली नसतानाच फॉर्म भरल्यानंतर पटेलांनी वाढवला सस्पेन्स

महाराष्ट्र : माझ्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी दुसऱ्याला संधी मिळेल - प्रफुल पटेल

रत्नागिरी : Ratnagiri Politics: दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाला मोठा धक्का, सभापती निवडीत अजित पवार गटाची बाजी

मुंबई : आधीच राज्यसभेवर असलेल्या प्रफुल पटेलांना उमेदवारी का दिली? सुनील तटकरेंनी लॉजिक सांगितलं

मुंबई : उद्याने रात्री १०.३० वाजेपर्यंत खुली ठेवा; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी 

मुंबई : प्रफुल्ल पटेलांना 'धूर्त' म्हणत रोहित पवारांनी सांगितलं राज'कारण'; राष्ट्रवादीचाही खोचक टोला