शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : कोल्हेंचा पिंड राजकारण नव्हे; अजितदादांची टिका, पवार अन् कोल्हेंमध्ये रंगली शब्दांची धुळवड

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार १० जागांसाठी आग्रही; या मतदार संघांसाठी आज, उद्या होणार बैठक

महाराष्ट्र : महायुतीत शिवसेनेचा २२ जागांवर दावा, तर अजित पवार गटाची १६ जागा लढवण्याची तयारी

महाराष्ट्र : महायुती : जागावाटपाचा तिढा, अमित शाहांची एन्ट्री; दोन दिवसांत चित्र स्पष्ट होणार

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड..., बचत गटाच्या महिलांचा कॉल व्हायरल

महाराष्ट्र : जितेंद्र आव्हाडांच्या पत्राला प्रकाश आंबेडकरांचे पत्राद्वारे उत्तर; काय म्हणाले, पाहा...

मुंबई : २०१९ चा शपथविधी शरद पवारांना धक्का देण्यासाठी; आशिष शेलारांचं मोठं विधान

पुणे : Pune: घोडगंगा कारखाना प्रशासकाच्या ताब्यात द्यावा लागेल; अजित पवारांची अशोक पवारांवर टीका

महाराष्ट्र : अजितदादांनी गुप्त भेटी घेऊन मला १० वेळा निरोप का पाठवला?; अमोल कोल्हेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

नाशिक : जागावाटपाची चर्चा अर्धवट, राष्ट्रवादीने 10 वर दावा सांगितला; भुजबळांनी शिरुर लढण्यावरही दिले संकेत