शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : 'तुमची साथ, सोबत अखंड मिळत राहो...'अजित पवारांच्या ट्विटवर मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर

संपादकीय : वाचनीय लेख - ‘बय गेली न बयची वाकय बी गेली’... पवारांची परीक्षा ठाकरेंपेक्षा कठीण

ठाणे : ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नवीन बॅनर्स

सांगली : Sangli Politics: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात कमळाबरोबर गेले घड्याळ, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात

नवी मुंबई : महापालिकेच्या शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या: राष्ट्रवादीची मागणी

महाराष्ट्र : दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र देणारे राष्ट्रवादीचे ते 5 आमदार कोण? अमोल कोल्हे तर सर्वांनाच माहिती...

सांगली : Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळला 'घड्याळ' कोणाच्या हातात?; रोहित पाटील, प्रभाकर पाटलांच्या भूमिकेचे औत्सुक्य

महाराष्ट्र : अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला फायदा नाही? सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्रात मोठा 'गेम'

पुणे : शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले

लातुर : लातूरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात निषेध आंदोलन