शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : देशात कलह माजविण्यासाठी सत्तेचा गैरवापर; परिवर्तन हवे : शरद पवार

महाराष्ट्र : रायगडावरून फुंकली तुतारी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन निवडणूक चिन्हाचे थाटामाटात अनावरण

महाराष्ट्र : “भ्रष्टाचाराचे आरोप उघडकीस आणून कारवाई करावी”; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान

महाराष्ट्र : आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले, त्यामुळे..., भाजपाचा शरद पवारांवर हल्लाबोल

रायगड : शरद पवारांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; रायगडावरून कार्यकर्त्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

मुंबई : शरद पवारसाहेब पुन्हा दंड थोपटून उभे आहेत; चिन्ह अनावरणानंतर आदित्य ठाकरेंकडून खास शुभेच्छा 

महाराष्ट्र : तब्बल ४० वर्षांनी शरद पवार रायगडावर; पक्षाच्या तुतारी चिन्हाचं केलं अनावरण

कोल्हापूर : तुतारी विरुद्ध मुतारीच्या पोस्टने अजित पवारांना धुतले, सोशल मीडियावर धुमाकूळ 

पुणे : अजित पवारांसोबत बैठक, तात्काळ निर्णयही झाला; रोहित पवारांनी मानले आभार 

रायगड : तटकरे विरूद्ध तटकरे पुन्हा सामना रंगणार; अनिल तटकरेंचा शरद पवार गटात प्रवेश