शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : पवार कुटुंबीयांच्या बैठकीत काय ठरलं? ९ तारखेनंतर काय होणार?, रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

महाराष्ट्र : सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात? सुनील तटकरेंनी सांगितले, तेवढे राजकीय भान आम्हाला आहे... 

महाराष्ट्र : सुनेत्रा अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागणार का?; नेमके झाले तरी काय?

पुणे : तिन्ही सभागृहांत ५८ वर्षात गैरहजर नाही; अजितच्या दुर्दैवी घटनेमुळे आता उपस्थित राहता आले नाही - शरद पवार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेवर ‘महायुती’च, पण अध्यक्ष ‘राष्ट्रवादी’चाच - हसन मुश्रीफ 

सांगली : ‘दहा पक्ष बदललेला बाबा कुणाचाच नाही’; जयंत पाटलांचे सदाभाऊ खोत यांना जोरदार प्रत्युत्तर

सांगली : सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर

महाराष्ट्र : “चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे, राहुल गांधींनी लोकसभेत...”: हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र : आमदारांनी सह्या केल्या, त्यात माझीही सही, सुनेत्रा पवारांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे, राष्ट्रवादीच्या आमदाराची रोखठोक भूमिका

महाराष्ट्र : संजय राऊतांचे दोन पाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, हात काँग्रेसमध्ये...; भाजपचे टीकास्त्र