शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : शरद पवारांचा फोटो, व्हिडिओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश

महाराष्ट्र : 'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडलं असं काही, अजितदादा म्हणाले,...

अहिल्यानगर : “श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून देणार, विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी देणार”: अजित पवार

अहिल्यानगर : राजकारण बदलण्यासाठी आम्ही तरुणांना संधी देतोय: शरद पवार

नाशिक : हिंजवडीला आयटी पार्क मग नाशकात का नाही?; शरद पवार यांचा प्रचारसभेत थेट सवाल

संपादकीय : आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?

ठाणे : उल्हासनगरच्या रस्त्यावरून योगी गेले तर आयलानीसाठी मतच मागणार नाही; गंगोत्रींचा टोला 

महाराष्ट्र : ५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे : हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा