शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : Chetan Tupe: अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्याबरोबर व्यासपीठावर

मुंबई : अनिल देशमुखांनी आरोप केलेले समित कदम कोण आहेत? अचानक चर्चेत कसे आले?

रायगड : युतीधर्म पाळा, अन्यथा श्रीवर्धनला उमेदवार देऊ; आमदार थोरवे यांनी दिला तटकरेंना इशारा

नवी मुंबई : एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करा! राज्यातील सामाजिक अशांततेबद्दल शरद पवारांना चिंता

महाराष्ट्र : फडणवीस-देशमुख वादात नवा ट्विस्ट; निरोप देणाऱ्या 'त्या' तरुणाने समोर येऊन केला गौप्यस्फोट!

नाशिक : नरहरी झिरवळांचं अखेर ठरलं?; सुनील तटकरेंच्या बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण

महाराष्ट्र : माझा खिसा कधी कापला गेला, मलाही कळलं नाही, शरद पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा!

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

पुणे : विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून लढविणार; आमदार बेनके यांचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?