लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

Ncb, Latest Marathi News

Aryan Khan Drugs : पवारांच्या निर्देशानुसारच चिखलफेक, सोमय्यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिला धीर - Marathi News | Aryan Khan Drugs : As per Sharad Pawar's instructions, Somayya gave patience to the Wankhede family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांच्या निर्देशानुसारच चिखलफेक, सोमय्यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिला धीर

आर्यन खान ड्रग्जप्रकरण वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचले आहे. एकीकडे आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे वानखेडे विरुद्ध मलिक यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. ...

Aryan Khan Bail : आर्यनला जामीन मिळाल्याचा आनंद, वकिलांच्या टीमसोबत शाहरुख दिसला - Marathi News | Aryan Khan Bail : Glad Aryan got bail, Shah Rukh appeared with the team of lawyers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यनला जामीन मिळाल्याचा आनंद, वकिलांच्या टीमसोबत दिसला शाहरुख

आर्यन खानकडे कुठलंही ड्रग्ज सापडलं नव्हतं. त्यामुळे, सुरुवातीपासूनच आर्यन खान यांना केलेली अटक बेकायदेशीर होती, शाहरुख खान यांच्या लढाईचं हे यश आहे. ...

Aryan Khan Drugs: 'NCB ला सर्वोच्च न्यायालयातून जामीन रद्द करण्याचा अधिकार' - Marathi News | Aryan Khan Drugs: NCB has the power to cancel bail from the Supreme Court, ujjwal nikam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'NCB ला सर्वोच्च न्यायालयातून जामीन रद्द करण्याचा अधिकार'

Aryan Khan Drugs: जामीन अर्ज फेटाळण्यासाठी प्रमुख पुरावा पाहिजे, एनसीबीने सत्र न्यायालयात बाजू मांडताना व्हॉट्सअप चॅटचा पुरावा दिला. त्यावरुन, आर्यनचा जामीन फेटाळला गेला. ...

Aryan Khan Bail: अबराम खान थेट मन्नतच्या टॉप फ्लोरवर; भावाला जामीन मिळाल्यानंतर केलं सेलिब्रेशन - Marathi News | Shahrukh Khan younger son AbRam Khan waives at the crowd who have gathered outside Mannat after Aryan Khan bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबराम खान थेट मन्नतच्या टॉप फ्लोरवर; भावाला जामीन मिळाल्यानंतर केलं सेलिब्रेशन

Aryan Khan Bail: आर्यन खानसह तिघांना जामीन मिळाल्यानंतर अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांनी मुंबईतील त्याच्या 'मन्नत' निवासस्थानाबाहेर आनंदोत्सव साजरा केला. ...

'माझ्या सासऱ्यांना ह्रदयाचा त्रास, त्यांना काही झालं तर?'- क्रांती रेडकर - Marathi News | 'My father-in-law has a heart problem, what if something happens to him?' - Kranti Redkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'माझ्या सासऱ्यांना ह्रदयाचा त्रास, त्यांना काही झालं तर?'- क्रांती रेडकर

'आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विश्वास, त्यांना भेटून आमची बाजू मांडणार.' ...

वेलकम होम आर्यन, मन्नत बंगल्याबाहेर झळकले पोस्टर; शाहरुख खानच्या चाहत्यांनी फटाकेही फोडले - Marathi News | Fans of actor Shah Rukh Khan celebrate outside his residence 'Mannat' in Mumbai after Bombay High Court granted bail to his son Aryan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेलकम होम आर्यन, मन्नत बंगल्याबाहेर झळकले पोस्टर; शाहरुख खानच्या चाहत्यांनी फटाकेही फोडले

Bail Granted To Aryan Khan: गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर आज आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. ...

NCB चा पंच किरण गोसावीला 8 दिवसांची पोलिस कोठडी; नाव बदलून फिरला अनेक राज्यात - Marathi News | ncb kiran gosavi arrested pune aryan khan case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NCB चा पंच किरण गोसावीला 8 दिवसांची पोलिस कोठडी; नाव बदलून फिरला अनेक राज्यात

फरार असतानाच्या काळात किरण गोसावी हा लखनौ, फत्तेपूर, कानपूर, हैदराबाद, सोलापूर, सातारा, विजापूर, अमळनेर, चाळीसगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणी फिरल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले ...

Aryan Khan Drugs : 'दाऊद तर पाकिस्तानात आहे, मग इकडे कसा येऊ शकतो' - Marathi News | Aryan Khan Drugs : 'Dawood is in Pakistan, so how can he come here', Ramdas Athavale on sameer wankhede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दाऊद तर पाकिस्तानात आहे, मग इकडे कसा येऊ शकतो'

Aryan Khan Drugs : रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या पाठिशी आहे, असे म्हणत समीर वानखेडे चांगलं काम करत आहेत, म्हणूनच ड्रग्जप्रकरणातील आरोपींना त्यांनी पकडल्याचं केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. ...