कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो FOLLOW Ncb, Latest Marathi News
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यालाही गोवण्याचा होता डाव ...
Aryan Khan : एसआयटीने ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला आज चौकशीसाठी बोलावले होते. ...
आता याप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. माझ्याकडे आलेल्या लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. त्यामध्ये, मुनमुन धामेचा हिचं नाव होतं, पण आर्यनचं नव्हता असं सुनिल पाटील म्हणाले. ...
सुनील पाटील घराला टाळं लावून पळण्याची गरज काय होती? सुनील पाटील आणि नवाब मलिक यांचे २० वर्षापासून संबंध आहेत. ...
भाजपा नेते राम कदम यांनी मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, 25 कोटींची वसुली म्हणजे वाझे पार्ट 2 तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ...
एनसीबीच्या एसआयटीने नवाब मलिक यांचा जावई समीर खान यालाही चौकशीसाठी बोलावले आहे. ...
Nawab Malik vs Mohit Kamboj on Sunil Patil: सुनील पाटील या सर्व प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचा दावा मोहित भारतीय याने केला होता. त्यानंतर मलिकांनी मी सुनील पाटीलला ओळखत नसल्याचं सांगितले. त्यानंतर आता पहिल्यांदाच सुनील पाटील माध्यमांसमोर आला आहे. ...
महाराष्ट्र सरकारचा वाजे पार्ट 2, असे म्हणत आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे ...