Aryan Khan NCB SIT Drug Case: मुंबईजवळील जहाजावर सुरू असलेल्या ड्रग पार्टीवर एनसीबीने छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती. ...
आतापर्यंतच्या चौकशीत गोसावी आणि वानखेडे यांच्यात कोणत्याही प्रकारे कॉलवर संभाषण झालेले नसल्याची माहिती मुंबई पोलिसांची एसआयटी आणि एनसीबीच्या दक्षता पथकाच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ...
अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Sooryavanshi Box Office Collection) धुमाकूळ घालतोय. 5 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. ...
NDPSA act: अर्थ मंत्रालयाचा महसूल विभाग बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण आणि जप्ती करणार्या कठोर कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे. यात तुरुंगवासाची शिक्षा आणि जबर दंड यांचा समावेश आहे. ...
Aryan Khan Birthday on 12 November: एनसीबीची विशेष टीम तळोजा येथील सीआरपीएफच्या कार्यालयात आहे. आर्यन खानला 12 नोव्हेंबरला तळोजाला बोलविण्यात आले होते. ...
Aryan Khan's interrogation on the eve of his birthday : समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर प्रथमच आर्यन खान एनसीबीच्या विशेष टीमसमोर हजर झाला आहे. ...
Defreeze Rhea Chakraborty's bank account : कारवाईसाठी रियाचा पासपोर्ट, फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. तसेच तिची बँक खातेही गोठवण्यात आले होते. ...
राज्यात वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED)छापेमारी सुरू असल्याचं वृत्तसमोर आल्यानंतर सविस्तर माहिती देण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on ED) यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. ...