अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्स अँगलनंतर सप्टेंंबर २०२० मध्ये समीर वानखेडे यांची एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. ...
Sameer Wankhede : IRS अधिकारी समीर वानखेडे यांची NCB मध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झाली आहे. एनसीआरबीमध्ये त्यांच्या पोस्टिंगबद्दल अनेक दिवसांपासून त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. पण असे झाले नाही. ...
भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप राज्यातील महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत आहेत. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचेही आरोप होत आहेत. ...