नजर - या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची (हडळीची) नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे. Read More
अभिनेता हर्ष राजपूत स्टारप्लसवरील नवीन मालिका नजरमध्ये अंश राठोडची भूमिका करत आहे. आपल्या व्यक्तिरेखेच्या वेगळेपणामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...