नवाझुद्दीन सिद्दीकी FOLLOW Nawazuddin siddiqui, Latest Marathi News नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत. Read More
काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीने शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. ...
फोटो बघून तुम्ही अभिनेत्याला ओळखलंत का ? हा सिनेमांमध्ये खलनायकाच्या आणि नायकाच्याही भूमिकेत दिसला आहे ...
भावाने आईला भेटू दिले नाही, तर मुलांसह घराबाहेर हाकलल्याचा पत्नीचा आरोप ...
Nawazuddin siddiqui: या व्हिडीओमध्ये नवाजने आलियाला तिच्या मुलांसह मध्यरात्री घराबाहेर काढल्याचं दिसून येत आहे. ...
नवाज आजारी आईला भेटण्यसाठी भावाच्या घरी गेला होता. परंतु अभिनेत्याला त्याच्या आईला भेटू दिलं नाही. ...
गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता वाद. जाणून घ्या काय होतं प्रकरण..? ...
गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक, पत्नीसोबतच्या वादामुळे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी चर्चेत आहे ...
मुलांसंदर्भातील वाद एकमेकांशी बोलून सोडवा, अशी सूचना न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने सिद्दीकी व झैनबला केली. ...