लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाझुद्दीन सिद्दीकी

नवाझुद्दीन सिद्दीकी

Nawazuddin siddiqui, Latest Marathi News

नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत.
Read More
'शेवटी थकून मी फरशीवरती आडवी झाले'; नवाजुद्दीनसोबतच्या इंटिमेट सीनविषयी कुब्रा सैत व्यक्त - Marathi News | kubbra sait reveals intimate scenes with nawazuddin siddiqui in sacred games | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेक्रेड गेम्स: नवाजुद्दीनसोबतच्या इंटिमेट सीनविषयी कुब्रा सैत व्यक्त; म्हणाली..

Kubbra sai: अनुराग कश्यप यांच्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन आणि कुब्रा यांच्यावर एक इंटिमेट सीन शूट करण्यात आला आहे. हा सीन सीरिजमध्ये बराच गाजला होता. ...

nawazuddin Siddiqui : नवाजची पत्नी आलियाने लिहिले पत्र, म्हणाली, 'सगळं विसरुन जाऊ अन्..." - Marathi News | nawazuddhin siddiqui wife writes letter to him saying forget all the things lets start new life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजची पत्नी आलियाने लिहिले पत्र, म्हणाली, 'सगळं विसरुन जाऊ अन्..."

नवाजची पत्नी आलिया सिद्दीकी अचानक बदलली ...

"मला संन्यास घ्यायचाय, एक दिवस कुठेतरी..." कोटुंबिक वादादरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीचं धक्कादायक विधान - Marathi News | nawazuddin siddiqui wants to become a monk says i will be invisible anytime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला संन्यास घ्यायचाय, एक दिवस कुठेतरी..." कोटुंबिक वादादरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीचं धक्कादायक विधान

नवाजुद्दीन सिद्दीकी आगामी 'जोगीरा सारा रा रा' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ...

Afwaah Trailer: एका अफवेने बदललं आयुष्य...! नवाजुद्दीन भूमी पेडणेकरच्या 'अफवाह'चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | nawazuddin siddiqui and bhumi pednekar movie afwaah trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका अफवेने बदललं आयुष्य...!  नवाजुद्दीन भूमी पेडणेकरच्या 'अफवाह'चा ट्रेलर पाहिलात का?

Afwaah Trailer: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांचा नवा सिनेमा येतोय. सिनेमाचं नाव आहे 'अफवाह'. ...

"आम्हाला मुलांची काळजी...", ३ एप्रिलला बंद खोलीत होणार सुनावणी; नवाजुद्दीन अन् पत्नीला कोर्टानं बोलावलं! - Marathi News | bombay high court ask nawazuddin siddiqui his wife and children to appear on april 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्हाला मुलांची काळजी...", ३ एप्रिलला बंद खोलीत होणार सुनावणी; नवाजुद्दीन अन् पत्नीला कोर्टानं बोला

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यासह भाऊ शमशुद्दीन सिद्दीकी यांना ३ एप्रिल रोजी मुंबई हायकोर्टात हजर रहावं लागणार आहे. ...

Nawazuddin Siddiqui :'नवाजने 3 लग्न केली, गरोदर वहिनीच्या पोटावर लाथ मारली', भाऊ शमसने अभिनेत्यावर केले गंभीर आरोप - Marathi News | Nawazuddin siddiqui brother shamas makes big accusations says he has three wives and kicked her sister in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nawazuddin Siddiqui :'नवाजने 3 लग्न केली, गरोदर वहिनीच्या पोटावर लाथ मारली', भाऊ शमसने अभिनेत्यावर केले गंभीर आरोप

नवाजुद्दीन सिद्दीकीचा धाकटा भाऊ शमस सिद्दीकी अभिनेत्याने आपल्या प्रग्नेंट वहिनीच्या पोटावर लाथ मारल्याचा आरोप केला आहे. ...

मुलांसाठी आलियासोबत तडजोड करण्यास तयार नवाजुद्दीन सिद्दीकी, पण पत्नीसमोर ठेवली ही अट - Marathi News | Nawazuddin siddiqui is ready to settle down legal issues with wife aaliya on condition to allow him to meet his children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलांसाठी आलियासोबत तडजोड करण्यास तयार नवाजुद्दीन सिद्दीकी, पण पत्नीसमोर ठेवली ही अट

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलाने सांगितले की, तो खूप अस्वस्थ आहे आणि बऱ्याच दिवसांपासून त्याने मुलांना पाहिले नाही. ...

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनची नोकरांना मारहाण, भावानेच शेअर केली Audio रेकॉर्डिंग - Marathi News | nawazuddin siddiqui beats his staff brother shamas siddiqui release audio recording | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजुद्दीनची नोकरांना मारहाण, भावानेच शेअर केली Audio रेकॉर्डिंग

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे ...