नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत. Read More
सेक्रेड गेम्स या वेबसिरिजचा सिक्वल प्रेक्षकांना केव्हा पाहायला मिळणार याची ते आतुरतेने वाट पाहात आहेत. हा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिक्वलची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सच्या फेसबुक पेजवर करण्यात आली होती. ...
रितेश बत्रा यांचा 'फोटोग्राफ' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टरबघून सिनेमाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. ...
'सेक्रेड गेम्स' ही वेबसिरिज संपल्यानंतर याचा दुसरा भाग कधी येणार हे सैफ अली खान, नवाझुद्दीन सिद्दीकी यांना अनेक मुलाखतींमध्ये आजवर विचारण्यात आलेले आहे. आता नवाझुद्दीनने एका मुलाखतीत ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या कधी भेटीस येणार याविषयी सांगितले आहे. ...