नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत. Read More
नवाझुद्दीनने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल केला आहे. पण केवळ एका गोष्टीने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले असे त्याने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...
नवाजुद्दीन सिद्दिकी याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. नुकताच तो ‘सेक्रेड गेम्स 20’ या वेबसीरिजमध्ये झळकला. त्याने साकारलेला गणेश गायतोंडे चांगलाच भाव खावून गेला. पण आता नवाजुद्दीनच्या चाहत्यांची निराशा करणारी एक बातमी आहे. ...
मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटात बत्तिया बुझादो या गाण्यावर नवाझुद्दीन थिरकताना दिसणार आहे आणि विशेष म्हणजे या गाण्यात त्याच्यासोबत सनी लियोनी देखील ताल धरणार आहे. ...
‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनमध्ये गुरुजी, त्यांचा भव्य आश्रय, त्यांच्या तोंडचे ‘अहं ब्रह्मास्मी’ हे गुरुवचन सगळेच हिट झाले आहे. आज आम्ही तुम्हाला गुरुजींच्या भव्य आश्रमाबद्दल सांगणार आहोत. ...
‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल वेबसीरिजचे पहिले सीजन तुफान गाजले आणि ‘सेक्रेड गेम्स 2’ कधी येणार, याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले. अखेर 405 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर 14 ऑगस्टला मध्यरात्रीनंतर ‘सेक्रेड गेम्स 2’ स्ट्रीम केले गेले. ...