लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाझुद्दीन सिद्दीकी

नवाझुद्दीन सिद्दीकी

Nawazuddin siddiqui, Latest Marathi News

नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत.
Read More
नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने त्यांच्या नात्याविषयी केला खळबळजनक खुलासा, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का - Marathi News | Nawazuddin Siddiqui’s Wife Reveals They’ve Been Living Apart Since 4-5 Years PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने त्यांच्या नात्याविषयी केला खळबळजनक खुलासा, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का

आलियाने आता त्यांच्या नात्याविषयी एक खळबळजनक खुलासा केला आहे. ...

घटस्फोटादरम्यान नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या अफेअरची चर्चा, आलिया उर्फ अंजना म्हणते... - Marathi News | nawazuddin siddiquis wife aliya clarification on relationship with peeyush pandey-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटादरम्यान नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या अफेअरची चर्चा, आलिया उर्फ अंजना म्हणते...

आलिया सिद्दीकी हिने नुकतीच नवाजला घटस्फोटाची नोटीस पाठवली. या घटस्फोटामागच्या काही कारणांचाही तिने खुलासा केला. मात्र आता या घटस्फोटामागच्या आणखी एका कारणांची चर्चा सुरु झाली आहे.  ...

Shocking ! माझ्यासोबत कायम छळ करण्यात आलाय, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायकोचे कुटुंबियांवर गंभीर आरोप - Marathi News | Shocking! I have been persecuted forever, serious allegations against the family of Nawazuddin Siddiqui's wife TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking ! माझ्यासोबत कायम छळ करण्यात आलाय, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायकोचे कुटुंबियांवर गंभीर आरोप

आलिया सिद्दीकी म्हणाली की, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबातील हा पाचवा घटस्फोट आहे. तिने बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

Ghoomketu Trailer: नवाझुद्दीन सिद्दीकीच्या ‘घुमकेतु’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, पाहा फोटो - Marathi News | Ghoomketu nawazuddin siddiqui movie trailer released-ram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ghoomketu Trailer: नवाझुद्दीन सिद्दीकीच्या ‘घुमकेतु’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, पाहा फोटो

भाजपा आमदारने लॉकडाऊनचा नियम मोडला, नवाजुद्दीकीनला घरी जाऊन भेटला - Marathi News | The BJP MLA broke the lockdown rule and went home to meet Nawazuddin MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदारने लॉकडाऊनचा नियम मोडला, नवाजुद्दीकीनला घरी जाऊन भेटला

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...

Birthday Special : नवाझुद्दीन सिद्दीकीच्या या भूमिकांनी त्याला मिळवून दिले स्टारडम - Marathi News | nawazuddin siddiqui birthday Special : nawazuddin siddiqui famous movies PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : नवाझुद्दीन सिद्दीकीच्या या भूमिकांनी त्याला मिळवून दिले स्टारडम

म्हणे, जो होगा देखा जाएगा! म्हणून नवाझुद्दीनच्या पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवण्यासाठी निवडली लॉकडाऊनची वेळ   - Marathi News | Nawazuddin Siddiqui's Wife Aaliya Files For Divorce, Says 'The Reasons Are Very Serious ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, जो होगा देखा जाएगा! म्हणून नवाझुद्दीनच्या पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवण्यासाठी निवडली लॉकडाऊनची वेळ  

मी एक पत्नी म्हणून खूप सा-या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. कारण तो सेलिब्रिटी आहे आणि मी याबाबत बोलले असते, तर... ...

जेव्हा नवाझुद्दीन सिद्दीकीने दिली होती कबुली, आयुष्यात आलेल्या मुलींपेक्षा मला त्यांच्या शरीरात अधिक इंटरेस्ट होता - Marathi News | Nawazuddin Siddiqui Birthday Special: Here Are A Few Controversies Of The 'Kick' Star PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा नवाझुद्दीन सिद्दीकीने दिली होती कबुली, आयुष्यात आलेल्या मुलींपेक्षा मला त्यांच्या शरीरात अधिक इंटरेस्ट होता

नवाजने सुनीता राजवार आणि निहारिका सिंग या दोन अभिनेत्रींसोबतच्या अफेअरबद्दल त्याच्या बायोग्राफीत सविस्तर लिहिले होते. ...