लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाझुद्दीन सिद्दीकी

नवाझुद्दीन सिद्दीकी

Nawazuddin siddiqui, Latest Marathi News

नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत.
Read More
चाचाने मेरे साथ गंदा काम...! नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पुतणीचे गंभीर आरोप - Marathi News | nawazuddin siddiqui niece alleges sexual harassment by her uncle files complaint in delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाचाने मेरे साथ गंदा काम...! नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पुतणीचे गंभीर आरोप

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला काहीच दिवसांपूर्वी पत्नीने घटस्फोटाची नोटीस पाठवली. आता नवाजुद्दीनचे कुटुंब पुन्हा एका गंभीर प्रकरणात अडकले आहे. ...

पटकथेच्या प्रेमात पडल्याने या कलाकारांनी चित्रपटांसाठी घेतले नाही मानधन, पाहा कोण आहेत हे कलाकार - Marathi News | Bollywood Actors Who Didn't Charge Any Fee & Worked For Free in movies PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पटकथेच्या प्रेमात पडल्याने या कलाकारांनी चित्रपटांसाठी घेतले नाही मानधन, पाहा कोण आहेत हे कलाकार

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने पोटगीमध्ये मागितले ३० कोटी आणि एक फ्लॅट, जाणून घ्या काय आहे सत्य - Marathi News | Nawazuddin Siddiqui wife Aaliya Denies Rumours of Demanding Rs 30 cr And 4 BHK Flat as Alimony PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने पोटगीमध्ये मागितले ३० कोटी आणि एक फ्लॅट, जाणून घ्या काय आहे सत्य

आलियाने पोटगी म्हणून नवाझकडे ३० कोटी रुपये आणि एक 4 BHK फ्लॅट मागितला असल्याची चर्चा रंगली आहे. ...

OMG! नवाझुद्दीन सिद्दीकेने चक्क सांगितले होते एका वेटर्ससोबतच्या वन नाईट स्टँडविषयी - Marathi News | nawazuddin siddiquis ‘One-Night Stand’ With Waitress & Jewish Girlfriend PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! नवाझुद्दीन सिद्दीकेने चक्क सांगितले होते एका वेटर्ससोबतच्या वन नाईट स्टँडविषयी

नवाझुद्दीन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या खाजगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची काही दिवसांपूर्वी नोटिस पाठवली आहे. ...

Ghoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू - Marathi News | Ghoomketu Film Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ghoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू

बल्डी बाथरूम,सौतेली माँ,दिलवाले दुल्हनिया दे जायेंगे असे सिनेमा लिहीणारा लेखक,आपलं लेखक बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत येतो. आणि त्याच्या स्वप्नांचा चुराडा होतो ह्याची मनोेरंजक कहाणी म्हणजे घूमकेतू ...

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने त्यांच्या नात्याविषयी केला खळबळजनक खुलासा, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का - Marathi News | Nawazuddin Siddiqui’s Wife Reveals They’ve Been Living Apart Since 4-5 Years PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने त्यांच्या नात्याविषयी केला खळबळजनक खुलासा, वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का

आलियाने आता त्यांच्या नात्याविषयी एक खळबळजनक खुलासा केला आहे. ...

घटस्फोटादरम्यान नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या अफेअरची चर्चा, आलिया उर्फ अंजना म्हणते... - Marathi News | nawazuddin siddiquis wife aliya clarification on relationship with peeyush pandey-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटादरम्यान नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या अफेअरची चर्चा, आलिया उर्फ अंजना म्हणते...

आलिया सिद्दीकी हिने नुकतीच नवाजला घटस्फोटाची नोटीस पाठवली. या घटस्फोटामागच्या काही कारणांचाही तिने खुलासा केला. मात्र आता या घटस्फोटामागच्या आणखी एका कारणांची चर्चा सुरु झाली आहे.  ...

Shocking ! माझ्यासोबत कायम छळ करण्यात आलाय, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायकोचे कुटुंबियांवर गंभीर आरोप - Marathi News | Shocking! I have been persecuted forever, serious allegations against the family of Nawazuddin Siddiqui's wife TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking ! माझ्यासोबत कायम छळ करण्यात आलाय, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायकोचे कुटुंबियांवर गंभीर आरोप

आलिया सिद्दीकी म्हणाली की, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबातील हा पाचवा घटस्फोट आहे. तिने बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. ...