लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाझुद्दीन सिद्दीकी

नवाझुद्दीन सिद्दीकी

Nawazuddin siddiqui, Latest Marathi News

नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत.
Read More
PHOTO : भाई, तुझी लेक तर फारच सुंदर आहे...! नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीवर चाहते फिदा!! - Marathi News | nawazuddin siddiqui daughter shora latest photo viral fans go crazy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाई, तुझी लेक तर फारच सुंदर आहे...! नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लेकीवर चाहते फिदा!!

Nawazuddin Siddiqui daughter Shora : लवकरच नवाज ‘टिकू वेड्स शेरू’ या सिनेमात अवनीत कौरसोबत झळकणार आहे. पण सध्या चर्चा नवाजची नाही तर नवाजच्या लेकीची आहे. ...

Nawazuddin Siddiqui की अर्चना पुरन सिंग? 'Haddi'चित्रपटातील अभिनेत्याचा लुक्स पाहून चाहते सैराट! - Marathi News | First Look: Nawazuddin Siddiqui in never-seen-before avatar for Zee Studios' noir revenge drama 'Haddi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nawazuddin Siddiqui की अर्चना पुरन सिंग? 'Haddi'चित्रपटातील अभिनेत्याचा लुक्स पाहून चाहते सैराट

Nawazuddin Siddiqui- नवाझुद्दीन सिद्दीकी हा विविधरंगी भूमिका करणारा नट म्हणून ओळखला जातो.. आपल्या अभिनयाची छाप त्याने प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. ...

THROWBACK : रोल कट झाला म्हणून ढसाढसा रडता होता नवाजुद्दीन, ‘हे राम’चा हा किस्सा ठाऊक आहे का? - Marathi News | When Nawazuddin Siddiqui's role was cut from Hey Ram by Kamal Haasan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोल कट झाला म्हणून ढसाढसा रडता होता नवाजुद्दीन, ‘हे राम’चा हा किस्सा ठाऊक आहे का?

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकी आज बॉलिवूडचा मोठा स्टार आहे. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा खचितच नव्हता. एकेकाळी छोट्या मोठ्या रोलसाठीही त्याला अनेकांचे उंबरठे झिजवावे लागले. अनेकदा त्याचे रोल कट झालेत... ...

नवाजुद्दीनच्या एक्स गर्लफ्रेंडनेही केलंय Panchayat 2 मध्ये काम; 'क्रांती'ची रिअल लाइफ लव्हस्टोरी आहे भन्नाट - Marathi News | panchayat 2 fame kranti devi aka sunita rajwar net worth perosnal and professional life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत 2'मधील 'ही' अभिनेत्री आहे नवाजुद्दीन सिद्दीकीची एक्स गर्लफ्रेंड; जाणून घ्या लव्हस्टोरी

Panchayat 2:सुनीता केवळ अभिनेत्रीच नाही तर डायरेक्टर व स्क्रीन रायटरदेखील आहे. तिने २००३ ते २०२० पर्यंत चित्रपटांमध्ये लागोपाठ काम केलं आहे. ...

Heropanti 2 Review : अ‍ॅक्शनचा फसलेला गेम टायगर श्रॉफचा 'हिरोपंती २' - Marathi News | Heropanti 2 review tiger shroff tara sutaria nawazuddin siddiqui starrer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Heropanti 2 Review : अ‍ॅक्शनचा फसलेला गेम टायगर श्रॉफचा 'हिरोपंती २'

जाणून घ्या कसा आहे टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाचा Heropanti 2 सिनेमा.. ...

बॉलिवूडनं एकच मोठी चूक केली..., साऊथच्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची रिअ‍ॅक्शन - Marathi News | bollywood actor nawazuddin siddiqui again take a dig on south films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडनं एकच मोठी चूक केली..., साऊथच्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची रिअ‍ॅक्शन

Nawazuddin Siddiqui : साऊथचा ज्वर लवकरच उतरेल..., नवाजुद्दीन सिद्दीकी असं का म्हणाला? ...

Video: नवाजुद्दीनच्या पांढऱ्या रंगाच्या बंगल्यावरुन कपिलने उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video: Kapil sharma mocks Nawazuddin's white bungalow of mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नवाजुद्दीनच्या पांढऱ्या रंगाच्या बंगल्यावरुन कपिलने उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

सोनी एन्टरटेनमेंटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ...

RRR-KGF 2 च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया, म्हणाला- खरा सिनेमा यात कुठे आहे? - Marathi News | nawazuddin siddiqui cinema kahan hai rrr kgf chapter 2 ott platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR-KGF 2 च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया, म्हणाला- खरा सिनेमा यात कुठे आहे?

सध्या सिनेसृष्टीत साऊथ चित्रपटांचा बोलबाला आहे. एसएस राजामौलीच्या RRR ते यशच्या KGF Chapter 2 पर्यंतचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ...