लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाझुद्दीन सिद्दीकी

नवाझुद्दीन सिद्दीकी, मराठी बातम्या

Nawazuddin siddiqui, Latest Marathi News

नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत.
Read More
लेखक गालिब असद भोपालींनी केली नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रशंसा, म्हणाले - 'अभिनेत्याला अजिबात...' - Marathi News | Writer Ghalib Asad Bhopali praised Nawazuddin Siddiqui, saying - 'The actor should never...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेखक गालिब असद भोपालींनी केली नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रशंसा, म्हणाले - 'अभिनेत्याला अजिबात...'

नवाजुद्दीन सिद्दीकीचा चित्रपट जोगीरा सारा रा रा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन प्रसिद्ध लेखक गालिब असद भोपाली यांनी केले आहे. ...

'द केरळ स्टोरी' वादावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया, म्हणाला, "समाजात तेढ निर्माण..." - Marathi News | nawazuddin siddiqui talks about the kerala story controversy says we should not hurt people sentiments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी' वादावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया, म्हणाला, "समाजात तेढ निर्माण..."

दिग्दर्शक अनुराग कश्पने सिनेमाला पाठिंबा दिला असताना नवाजुद्दीनने मात्र टीका केली आहे. ...

"डिप्रेशन हा शहरी आजार, गावात.." नवाजुद्दीनचं स्पष्ट मत; म्हणाला, "वडिलांना कळलं तर..." - Marathi News | nawazuddin siddiqui talks about depression says it comes with richness it is an urban concept | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डिप्रेशन हा शहरी आजार, गावात.." नवाजुद्दीनचं स्पष्ट मत; म्हणाला, "वडिलांना कळलं तर..."

मी जर वडिलांना डिप्रेस्ड झालो असं सांगितलं तर ते मला चापट मारतील. ...

वॉचमनची नोकरी केली, दोन वेळच्या जेवणाचेही होते वांदे, आज तोच नवाज आहे 150 कोटींच्या संपत्तीचा मालक - Marathi News | birthday special of nwazuddin siddiqui know his struggle to bollwood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वॉचमनची नोकरी केली, दोन वेळच्या जेवणाचेही होते वांदे, आज तोच नवाज आहे 150 कोटींच्या संपत्तीचा मालक

नवाजुद्दीन सिद्दीकीला कोण ओळखत नाही? छोट्या शहरातून आलेल्या या सामान्य चेहऱ्याच्या छोकऱ्यानं आज बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ...

'शेवटी थकून मी फरशीवरती आडवी झाले'; नवाजुद्दीनसोबतच्या इंटिमेट सीनविषयी कुब्रा सैत व्यक्त - Marathi News | kubbra sait reveals intimate scenes with nawazuddin siddiqui in sacred games | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेक्रेड गेम्स: नवाजुद्दीनसोबतच्या इंटिमेट सीनविषयी कुब्रा सैत व्यक्त; म्हणाली..

Kubbra sai: अनुराग कश्यप यांच्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन आणि कुब्रा यांच्यावर एक इंटिमेट सीन शूट करण्यात आला आहे. हा सीन सीरिजमध्ये बराच गाजला होता. ...

nawazuddin Siddiqui : नवाजची पत्नी आलियाने लिहिले पत्र, म्हणाली, 'सगळं विसरुन जाऊ अन्..." - Marathi News | nawazuddhin siddiqui wife writes letter to him saying forget all the things lets start new life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाजची पत्नी आलियाने लिहिले पत्र, म्हणाली, 'सगळं विसरुन जाऊ अन्..."

नवाजची पत्नी आलिया सिद्दीकी अचानक बदलली ...

"मला संन्यास घ्यायचाय, एक दिवस कुठेतरी..." कोटुंबिक वादादरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीचं धक्कादायक विधान - Marathi News | nawazuddin siddiqui wants to become a monk says i will be invisible anytime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला संन्यास घ्यायचाय, एक दिवस कुठेतरी..." कोटुंबिक वादादरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीचं धक्कादायक विधान

नवाजुद्दीन सिद्दीकी आगामी 'जोगीरा सारा रा रा' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ...

Afwaah Trailer: एका अफवेने बदललं आयुष्य...! नवाजुद्दीन भूमी पेडणेकरच्या 'अफवाह'चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | nawazuddin siddiqui and bhumi pednekar movie afwaah trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका अफवेने बदललं आयुष्य...!  नवाजुद्दीन भूमी पेडणेकरच्या 'अफवाह'चा ट्रेलर पाहिलात का?

Afwaah Trailer: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांचा नवा सिनेमा येतोय. सिनेमाचं नाव आहे 'अफवाह'. ...