CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
नवाझुद्दीन सिद्दीकी, मराठी बातम्या FOLLOW Nawazuddin siddiqui, Latest Marathi News नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत. Read More
गणेश गायतोंडे हे त्याचे कॅरेक्टर प्रेक्षकांना प्रचंड भावले. त्याने ‘फादर्स डे’ निमित्ताने एक वेगळाच खुलासा केला असल्याचे समजतेय. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. ...
अभिनेत्री मौनी रॉयने अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती जॉन अब्राहमच्या 'रॉ' सिनेमात दिसली होती. ...
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे सेक्रेड गेम्स २ पुढील २५ दिवसांत सुरू होईल असा अंदाज लावण्यात येत आहे. ...
नवाजने त्याच्या या संघर्षावर अॅन ओरडीनरी लाईफः अ मेमोईर ही बायोग्राफी लिहिली होती. पण ही बायोग्राफी चांगलीच वादात अडकली होती. ...
नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. नवाज आपल्याला शेवटचा फोटोग्राफ सिनेमात दिसला होता. ...
सलमान आणि नवाझ यांच्यात तर खूपच चांगली मैत्री आहे. पण सलमान त्याच्या घरातील पार्टींना कधीच नवाझला बोलवत नाही. ...
बॉलिवूडच्या या अभिनेत्याला करियरच्या सुरूवातीला त्याच्या रंगावरून व पर्सनॅलिटीवरून हिणवले जायचे. ...
‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो रिलीज होताच प्रेक्षक क्रेजी झाले आहेत. इतके की, सोशल मीडियावर ‘सेक्रेड गेम्स 2’वरच्या मजेदार मीम्सचा पाऊस पडतोय. ...