लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाझुद्दीन सिद्दीकी

नवाझुद्दीन सिद्दीकी, मराठी बातम्या

Nawazuddin siddiqui, Latest Marathi News

नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत.
Read More
सेक्रेड गेम्समधील या मराठी अभिनेत्रीच्या मॅकमाफियाने जिंकला 'एमी अवॉर्ड्स २०१९'! - Marathi News | Actress rajshri deshpande web series mcmafia win grammy award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेक्रेड गेम्समधील या मराठी अभिनेत्रीच्या मॅकमाफियाने जिंकला 'एमी अवॉर्ड्स २०१९'!

‘सेक्रेड गेम्स’मधील न्यूड सीन्समुळे ही अभिनेत्री चर्चेत आली होती ...

नवाझुद्दीन सिद्दीकी सांगतोय या गोष्टीने बदलले माझे संपूर्ण आयुष्य - Marathi News | nawazuddin siddiqui said gangs of wasseypur is turning point of my life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाझुद्दीन सिद्दीकी सांगतोय या गोष्टीने बदलले माझे संपूर्ण आयुष्य

नवाझुद्दीनने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल केला आहे. पण केवळ एका गोष्टीने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले असे त्याने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...

मुलीसाठी नवाजुद्दीनने घेतला इतका मोठा निर्णय, चाहत्यांची होऊ शकते निराशा - Marathi News | nawazuddin siddiqui want to change his image for daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीसाठी नवाजुद्दीनने घेतला इतका मोठा निर्णय, चाहत्यांची होऊ शकते निराशा

नवाजुद्दीन सिद्दिकी याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. नुकताच तो ‘सेक्रेड गेम्स 20’ या वेबसीरिजमध्ये झळकला. त्याने साकारलेला गणेश गायतोंडे चांगलाच भाव खावून गेला. पण आता नवाजुद्दीनच्या चाहत्यांची निराशा करणारी एक बातमी आहे. ...

नवाझुद्दीनने धरला चक्क सनी लियोनीसोबत ताल, पाहा बत्तिया बुझादो हे भन्नाट गाणे - Marathi News | Nawazuddin Siddiqui shakes a leg with Sunny Leone for Motichoor Chaknachoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवाझुद्दीनने धरला चक्क सनी लियोनीसोबत ताल, पाहा बत्तिया बुझादो हे भन्नाट गाणे

मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटात बत्तिया बुझादो या गाण्यावर नवाझुद्दीन थिरकताना दिसणार आहे आणि विशेष म्हणजे या गाण्यात त्याच्यासोबत सनी लियोनी देखील ताल धरणार आहे. ...

Housefull 4 : आलिया भटचे नाव घेऊन नवाजुद्दीनने पळवलं अक्षयच्या अंगातील भूत - Marathi News | Housefull 4: Nawazuddin escapes with ghost of Akshay in the name of Alia Bhat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Housefull 4 : आलिया भटचे नाव घेऊन नवाजुद्दीनने पळवलं अक्षयच्या अंगातील भूत

'हाऊसफुल ४' चित्रपटातील नवीन गाणं 'भूत' प्रदर्शित करण्यात आले. ...

‘सेक्रेड गेम्स 2’मधील गुरुजींच्या आश्रमाला तुम्हीही देऊ शकता भेट ! - Marathi News | Sacred Games 2 : Guruji's Aashram Is In New Delhi And Here's How Fans Can Visit It | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेक्रेड गेम्स 2’मधील गुरुजींच्या आश्रमाला तुम्हीही देऊ शकता भेट !

‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनमध्ये गुरुजी, त्यांचा भव्य आश्रय, त्यांच्या तोंडचे ‘अहं ब्रह्मास्मी’ हे गुरुवचन सगळेच हिट झाले आहे. आज आम्ही तुम्हाला गुरुजींच्या भव्य आश्रमाबद्दल सांगणार आहोत. ...

सेक्रेड गेम्स 2 मुळे एका व्यक्तीला झालाय चांगलाच मनस्ताप, हे आहे त्याचे कारण - Marathi News | ‘Sacred Games 2’ shows phone number of Kerala man in UAE, Netflix apologises | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेक्रेड गेम्स 2 मुळे एका व्यक्तीला झालाय चांगलाच मनस्ताप, हे आहे त्याचे कारण

सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर आता एका व्यक्तीला या वेबसिरिजमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री - Marathi News | Amruta Subhash entry in sacred games season 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेक्रेड गेम्स २ मध्ये दिसणार ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनमध्ये मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. ...